Medha Tai is a delight to work with, full of Joy , full of energy and full of Masti. मेधाताईंचा चेहराच इतका सोज्ज्वळ आणि प्रेमळ आहे त्यांना पाहिलं की कोणालाही आपल्याला माया लावणारी, आपली एखादी मावशी किंवा आपली प्रेमळ आत्या, किंवा जीव लावणारी आपली आई,असंच वाटतं,माझ्या अतिशय मायाळु सासुबाई मेधा ताईं सारख्याच होत्या,मला एक्टिंग मध्ये यश मिळावं म्हणून त्या रोज माझ्यासाठी 5000 स्वामी समर्थांचा जप करायच्या.
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest News Updates, Marathi Actor Milind Gavli Post, Milind Gavli Video Viral,